कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमात यावेळी वारकरी संप्रदायाची लोकसंस्कृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहूया या विशेष भागाची एक खास झलक!